#खिडकी
स्वप्न दाखवतात
दुनिया दाखवतात
या खिडक्या
दुनिया दाखवतात
या खिडक्या
रस्ते दाखवतात
रेल्वे रूळ दाखवतात
या खिडक्या
रेल्वे रूळ दाखवतात
या खिडक्या
खिडकी जवळ बसली
बाहेर बघितलं आणि जाणलं
मजबूत भिंतींचे कोमल भाग असतात या खिडक्या
बाहेर बघितलं आणि जाणलं
मजबूत भिंतींचे कोमल भाग असतात या खिडक्या
ऐकलं होतं 'खड़कसिंह के खड़कने
से खड़कती हैं खिड़कियाँ' खिडक्या बोलत नसल्या तरी त्यांना आवाज नसतो अस नाही
पण या गोंधळ नाही करत गंभीर असतात
या खिडक्या
से खड़कती हैं खिड़कियाँ' खिडक्या बोलत नसल्या तरी त्यांना आवाज नसतो अस नाही
पण या गोंधळ नाही करत गंभीर असतात
या खिडक्या
चौकटी बाहेरच जगणं दाखवतात
या खिडक्या
या खिडक्या
ता.क - खिडकीच्या शेजारची सीट मिळण्यात वेगळाच आनंद आहे.
- सिद्धी बोबडे